Sunday, 4 January 2015

मी हात केला!! मला माहित होत की,

बेळगाव मध्ये
एकदा एक 19 वर्षाची तरुण मुलगी रात्री 12
वाजता
बस हुकल्या मुळे रस्त्यात उभी होती 
आणि तिला लवकर घरी जा यच असत.
आणि रस्त्यातुन एका बुलेट वर तरुण मुलगा
सिगरेट फुकत चालला होता.
त्या मुलीने त्याला हात केला आणि बुलेट
उभी राहिली ती मुलगी म्हणाली मला घरी सोडा ?
त्या मुलाने त्या मुलीला घरी सोडले.
घरी सोडल्यावर त्या मुलाने विचारले,
तुझ्या समोरून एवढ्या गाड्या गेल्या आणि तू
मलाच का हात केला ?
ती मुलगी म्हणाली की तुझ्या बुलेट वर समोर
शिवाजी महाराजांच फोटो आणी
महाराष्ट्र एकीकरण समीती
लिहले होते
म्हणून
मी हात केला!!
मला माहित होत
की ' अजुन खरी मर्दानगी सोडलेली नाही, ते स्त्रीची इज्जत लुटनारे नाही तर त्याची इज्जत करणारे मर्द 
आहेत !!!!!!
म्हणून म्हणतात ना,
"शेर की सवारी और सिमवासीयोंकी
की यारी नसीबवालों को मिलति है".

No comments:

Post a Comment