Thursday, 15 January 2015

श्वासातला श्वास असते मैञी....

श्वासातला श्वास असते मैञी....
ओठातला घास असते मैञी....
काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी..

No comments:

Post a Comment