प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे..,.तोच या जगात खरा "श्रीमंत" आहे..प्रेम + काळजी = आईप्रेम + भय = वडीलप्रेम + मदत = बहिणप्रेम + भांडण = भाऊप्रेम + जिवन = नवरा / बायकोप्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र
No comments:
Post a Comment