Sunday, 18 January 2015

ना नावासाठी ना मोठेपणासाठी

ना नावासाठी 
ना  मोठेपणासाठी
 ना स्वार्थासाठी
जिव तडपडतो 
तो 
फक्तमित्रांच्या एकतेसाठी आपली..धडक 
सगळ्यात कडक......
 मला नाही माहित 
      माझा  हात  भारी  कि
 लाथ भारी ...............
      मला  इतकंच  माहित आहे की 
     आपल्यासाठी आपले  मित्रच 
               लय भारी

No comments:

Post a Comment