सर्व ग्रुप सदस्यांना कळविण्यात येते की,
रविवार दि.१८ जानेवारी २०१५ आणि रविवार २२ फेब्रुवारी २०१५ . रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहीम आहे. तरी सर्वानी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लस पाजुन घ्या.
१.बाळ आजारी आसले तरीही....
२. नुकतेच जन्मले आसले तरीही.....
३. या आगोदर लस दिली आसेल तरीही....
४. पाहुण्यांचे बालक आसले तरीही....
सर्व बाळांना लस द्यावी.
पोलिओ लस आपल्याला बस स्टँड, सर्व सरकारी दवाखाने, मोबाईल टीम, ट्राझिंट टिम व बुथवर मिळेल.
तसेच या राष्ट्रीय मोहिमेत सर्वांनी सहभागी हाेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. हि नम्र विनंती.
No comments:
Post a Comment