Sunday, 4 January 2015

"लोकमान्य" हा मराठी चित्रपट प्रदाशित झाला आहे.

"लोकमान्य" हा मराठी चित्रपट आज प्रदाशित झाला आहे.
(बाळ गंगाधर टीळकांचे) विचार हे आजच्या तरुण पिढीला किती प्रेरणादायी आहे हे दाखवले आहे।
आणि ही किती शर्मेचि बाब आहे की whatsapp, Facebook वर त्याचा साधा प्रचार देखील नाही.
माझ्या तमाम मराठी बंधवाना विनती आहे की त्यानी हा चित्रपट जरूर पहावा ही विनती.
मराठी चित्रपट "लोकमान्य" च्या बाजुने  दणकुन प्रचार करावा.
----धन्यवाद.।।

No comments:

Post a Comment