Sunday, 18 January 2015

तात्पर्य- आपले विचार नेहमी मोठे ठेवा...

एका श्रीमंत माणसाची कार
छोटा गरीब मुलगा कुतूहलाने  पाहत होता.
त्या माणसाने मुलाला गाडीत
बसवले आणि फिरवून आणले.
मुलगा - "तुमची कार किती सुंदर आहे!  महाग असेल ना?"
श्रीमंत- "हो माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे. मला माहित आहे की तू काय विचार करतोयस,
तुलापण अशी कार हवी आहे ना,?"
मुलगा (विचार करून) - "नाही,
मला तुमच्या भावासारखे बनायचे आहे.."
तात्पर्य-  आपले विचार
नेहमी मोठे ठेवा...

No comments:

Post a Comment