Thursday, 15 January 2015

काही माणसं मैञीने खांदयावर हात टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.


काही माणसं मैञीने खांदयावर हात
टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं गजबजलेल्या शहरा सारखी असतात.
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
माञ काही माणसं
पिँपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपुन ठेवतात…..
_____________________________


No comments:

Post a Comment