Thursday, 15 January 2015

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात .....
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत नाही,
आयुष्यात कितीही माणसं येऊ देत
ते नेहमीचं Special असतात आणि राहतात...


No comments:

Post a Comment