Tuesday, 20 January 2015

ही कथा आहे अशा लोकांची ज्यांच्या हातात काहीच नव्हते,

ही कथा आहे अशा लोकांची ज्यांच्या हातात काहीच नव्हते,
परंतु ह्यानी स्वताच्या कर्तृत्वाने उभे केलेले जग इतके देदीप्यमान आहे की सगळ्याना त्यांचा हेवा वाटावा....


📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक' नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो


📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे साम्राज्य उभे करतात...


📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहित म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम' राष्ट्रपती पदापर्यन्त जातात


📍रेडिओवाल्यांनी हाकलून दिलेला 'अमिताभ' महानायक होतो


📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढनारे 'नेल्सन मंडेला' जगाला प्रेम शिकवतात


📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे 'स्टीफन हॉकिंग' जग हालवणारे संशोधन करतात...


"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"

No comments:

Post a Comment