म्हणून विचारांची उंची वाढवा .. आणि निश्चित ध्येय गाठा...!
रस्त्यावर वेगाची मर्यादा असते,
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते,
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते,
परंतु विचार करायला कोणतीही मर्यादा नसते,
म्हणून विचारांची उंची वाढवा ..
आणि निश्चित ध्येय गाठा...!
No comments:
Post a Comment