जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत आहे !!!....... .
रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे... . बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे... . आणि . मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे.... जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत आहे !!!....... .
No comments:
Post a Comment