whatsapptp
Thursday, 15 January 2015
कलीयुगाचे पर्व आहे.. , प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!
कलीयुगाचे पर्व
आहे..
,
प्रत्येकालाच इथे गर्व
आहे...!
.
मी आहे तरच सर्व
आहे...,
.
नाहीतर सर्व व्यर्थ
आहे...!!
.
अरे वेड्या..!
.
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
.
आदर कर सर्वांचा,
हाच खरा मानव धर्म
आहे...!!!
.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment