सूर्य मकर राशीत गेल्यापासून उत्तरायण सूरु होते.
मिति पौंष कृष्ण ९ मि शके १९३६ बुधवार दि. १४ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी ०७:२७ मिनीटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
या संक्रातीचा पुण्यकाल गुरुवार दि.१५ जानेवारी २०१५ रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे.
संक्रातीचे वाहन हत्तीउपवाहन गाढव आहे.
तांबडे वस्र परिधान केले आहे.
हातात धनुष्य घेतले आहे.
गोरोचनाचा टिळा लावला आहे.
वयाने प्रौढ असून बसलेली आहे.
वासाकरिता बेल घेतलेला आहे.
दूध भक्षण करित आहे.
पशू जाती आहे.
भूषणार्थ गोमेद धारण केलेला आहे.
सर्वाना या मकर संक्रमणाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment