पाटील मोबाइल कंपनीच्या कस्टमर केअर ला फोन करतात.....
एक मुलगी फोन उचलते....
मुलगी -कस्टमर केअर मध्ये आपलं स्वागत आहे....
मी आपली काय मदत करु शकते....?
पाटील-"आई शप्पथ.....!!!
मुलगी - काय झाले सर....??
पाटील - खूपच गोड आहे तुमचा आवाज ....
मुलगी - धन्यवाद..
पण बोला मी आपली काय मदत करु शकते....?
पाटील- तुम्ही माझ्याशी लग्न कराल....?
मुलगी - तुम्ही चुकीचा नंबर ङायल केला आहे..
पाटील- नाही मी बरोबर नंबर लावला आहें, सांगा नातुम्ही माझ्याशी लग्न कराल.....?
मुलगी - नाही मी लग्नात इन्टरेस्टेङ नाही..
पाटील- मॅङम एकून तर घ्या एकदा...
मुलगी- नाही..... नाही..... सॉरी....
पाटील-लव्ह मॅरेज कराल तर हनिमुन स्विझरलँड मध्ये आणि अरेंज मॅरेज तर पॅरिस ला.....
सांग हाईस तयार....????
मुलगी - नाही..... नाही..... सॉरी....
पाटील : अगं नाही नाही काय !!!
अगं या वाघाच्या....
4 गाड्या....
2 कारखाने...
.कोल्हापुरात 200 एक्कर जमिन...
2 flats...
8 फार्म हाऊस....
अन सगळ्यात मेन आई वडीलांना एकूलता एक हाय बघ मी
तु फकस्त ह्वय म्हण "राणी" सारखं ठेवतो...
मुख्यमंत्रीची बायकोपण तुझ्या नादी नाही लागणार.........
मुलगी - मला तुमच्याशी लग्न करण्यात काही इन्टरेस्ट नाही....
तुम्ही मला का ऑफर देत आहात....?
पाटील - मॅङम, आत्ता तुम्हाला समजल असेल आमच दुख:........!!!!!!
मग आम्हाला तुमच्या ऑफर मध्ये कुठलाही इन्टरेस्ट नसतानाही तुम्ही आम्हाला सारख सारख फोन करुन का ञास देता.......???
No comments:
Post a Comment