whatsapptp
Tuesday, 17 February 2015
उद्या त्या क्रिकेटवेड्याचे अंतिम संस्कार आहेत!
नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पहाण्यात गुंग झाला होता...
तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली अन् म्हणाली, " मी कशी दिसते!"
नवरा उडी मारत जोरात बोंबलला, "छक्का!!!!"
-
-
-
-
-
-
-
-
-
-
उद्या त्या क्रिकेटवेड्याचे अंतिम संस्कार आहेत!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment