Tuesday, 17 February 2015

एकदा Ego विकून पहा.....

एकदा Ego विकून पहा.....जेव्हा कोणीही घेणार नाहीतेव्हा समजेल की किती फालतू गोष्टआपण इतके दिवस बाळगत होतो...???.बोलावे तर विचार करुन....नाहीतर बडबड सगळेच करतात.....ऐकावे तर अंतःकरणातून.....आरोळी तर सारेच देतात....!.टिपावं तर अचूक टिपावं....नेम तर सारेच धरतात.....शिकावं तर माफ करायला....राग तर सगळेच करतात....!.खळगी भरावी तर उपाशी पोटाची....पोट भरुन तर सारेच जेवतात.....प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...सुखाचे घोट तर सारेच घेतात...!.जगावं तर इतरांसाठी....स्वतःसाठी तर सगळेच जगतात.....ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...घात तर सारेच करतात...!.दुःखामधे सुधा रहावं हसतवेळ तर सर्वाँचीच येते.....झालं तर आयुष्याचं सोनं व्हावंराख तर सर्वाँचीच होते....

No comments:

Post a Comment