सासू आपल्या मुलीकडे येते त्यावेळी तिचा जावई रागाने आपली बॅग पॅक करून बाहेर पडत असतो.
जावई : अशक्य आहे या बाई सोबत राहणे.
सासू : जावई बापू, शांत व्हा.. काय झालं मला सांगा.
जावई : काय झालं ? मी तुमच्या मुलीला इ मेल करून कळविले होते की मी आज टूर वरून परत येतोय .. आणि बघा या बाईचे प्रताप..
आमच्या बेडरूम मध्ये ती एका परपुरुषा सोबत होती....
सासू : जावई बापू तुम्ही शांत व्हा.. नक्की काहीतरी घोळ असेल. बघा तुम्ही..अगदी क्षुल्लक कारण असेल..
थोड्या वेळात सासू हसत बाहेर येते.. बघीतले ? मी म्हटले नव्हते का अगदी क्षुल्लक कारण असेल...
ती म्हणतेय तिला तुमचा मेलच मिळाला नाही....
No comments:
Post a Comment