मूली खुप भित्र्या असतात.
एकट्या असतील तर एकटेपनाची भीती.
गर्दी मधे असेल तर कोणी धक्का मारेल
याची भीती.
हवा आली तर ओढनी उड़ेल याची भीती.
लहानपणी आई वडीलांची भीती.
मोठेपनी भावाची भीती.
त्या खुप घाबरतात आणि तो पर्यंत घाबरतात
जोपर्यंत
त्यांना त्यांचा आयुष्याच्या जोड़ीदार भेटत
नाही...........
.
.
,
.
.
.
.
आणि मग हाच तो व्यक्ती असतो.................
.
.
.
.
.
.,
,
,
,
.
.
.
.
.
.
No comments:
Post a Comment