एक मुलगा मार खाल्यानंतर आपल्या मिञांजवळ येतो आणि त्याची व्यथा सांगतो.
त्यावर त्याच्या मिञांची प्रतिक्रीया..........
😁मुंबई:- कशाला लोचा केलास?
😒ठाणे:-तुझीच चुकी असणार।
😞इंदापुर:-जाऊ दे पुन्हा नादी लागु नकोस।
😀 कोल्हापूर :-नीसता मार खा ।
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पुणेकर :-बस गाडीवर घरात घूसून मारू।।।
👉 THIS पुणेकर ATTITUTE👈
कुणी कुणाचे
🚲तर आम्ही "एम एच " १२चे🚲
😡😡😡😡😡😡😡
अस्सल नाद करायचा नाय 👊👊👊
..................................
ना कान्दा ना लसुन
पुणेकरांच्या नादाला लागल तर
डायरेक्ट ससुन
. . Ψ 😈.
«|√▼>.
|_/ \_
No comments:
Post a Comment