Saturday, 14 March 2015

कोकणस्थ काकू: अहो ऐकलंत का? मला वाटतंय आपल्या कन्यारत्नाचं प्रेमप्रकरण आहे कुठेतरी.

कोकणस्थ काकू: अहो ऐकलंत का? मला वाटतंय आपल्या कन्यारत्नाचं प्रेमप्रकरण आहे कुठेतरी.
पंत: कशावरून?
काकू: अहो आजकाल हातखर्चाला पैसे मागायचे बंद केलेत तिनं.
पंत: काय सांगतेस? बाप रे! म्हणजे मुलगा कोकणस्थ नाही..?
😂

No comments:

Post a Comment