Tuesday, 31 March 2015

एक किस्सा. .. तो तिच्या मिठीत विसावला होता....



एक किस्सा. ..
तो तिच्या मिठीत विसावला होता......
मग त्याला वाटले की तिचे मराठीचे व्याकरण तपासावे..!
म्हणून त्याने तिला विचारले.....
"मिठीतला 'मि' पहिला की दुसरा?"
ती म्हणाली - "तिसरा" !!

😜😛😳😯

No comments:

Post a Comment