Tuesday, 31 March 2015

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,


स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु
नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक
ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल....!

No comments:

Post a Comment