Saturday, 21 March 2015


🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

चंदनाच्या काठीवर…

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि..

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी..

ल्याली भरजरी खण..

स्ने्हाने साजरा..

करा पाडव्याचा सण..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ..

आपल्या संपूर्ण कुटुंबाला  à¤¨à¤µीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 ðŸŽ‰ðŸŽŠðŸŽ‰ðŸŽŠðŸŽ‰ðŸŽŠðŸŽ‰ðŸŽŠ

No comments:

Post a Comment