whatsapptp
Saturday, 21 March 2015
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment