Tuesday, 31 March 2015

देवा कडे पाणी मागितले तर समुद्र दिला !!!


देवा कडे
पाणी मागितले तर समुद्र दिला !!!
फुल मागितले तर बागच दिली !!!
घर मागितले तर राजवाडाच दिला !!!
आणी मग.....
देवापाशी देवच मागितला तर.....

त्यांनी तुमच्यासारखे सुंदर मिञच दिले !!!🙏🙏🙏🌺🌻🌺🌻🌺🌻🌻🌺🌺🌻🌺🌻🌺🌻🌻

No comments:

Post a Comment