Tuesday, 31 March 2015

बायको (घाबरत) : अहोss..... एक सांगू का ? पण तुम्ही मला मारणार तर नाहीत ना ?
.
नवरा : होss..... अगं सांग नाss.....
.
बायको (चाचरत) : अहोss..... मी नाss..... प्रेग्नंट आहे.....
.
नवरा (जाम खुश होऊन) : अगं.... ही तर कित्ती कित्ती आनंदाची बातमी आहे..... पण मग तू एवढी घाबरतेयस का ?
.
बायको (फुरंगटून) : बघा..... आहे ना आनंदाची बातमी ? पण कॉलेजला असताना एकदा ही आनंदाची बातमी मी बाबांना सांगितली होती..... तर तेव्हा त्यांनी मला खूप खूप मारलं होतं.....
.

No comments:

Post a Comment