Saturday, 14 March 2015

नव-याने बायकोला मेसेज पाठवला- 'माझं आयुष्य इतकं सुंदर,


नव-याने बायकोला मेसेज
पाठवला-
'माझं आयुष्य इतकं सुंदर,
इतकं छान बनवल्या बद्दल
तुझे आभार,
मी आज जो आहे,
फक्त तुझ्या मुळे आहे,
तु माझ्या जीवनामधेे एक
देवदुत बनुन आली आहेस
आणि तुझ्याच मुळे माझ्या
जगण्याला अर्थलाभला आहे..
लव यू डार्लिंग '
...
...
बायको ने रिप्लाय केला-
मारला का सातवा पेग. ?
सांगितले होते ना
आपल्याला दोन पेग च्या वर झेपत नाही
   तिसय्रा पेग ला काॅलेज मधील मैत्रीणी आठवतात
    चौथ्या पेग नंतर सगळे मित्र भाऊ बनतात
     पाचवा पेग झाला कि सगळ्यां भवान्या आठवतात
     सहावा मारला कि मुलांचे कौतुक सुरू करता
    आणी सातवा पोटात गेला कि मग बायको आठवते तुम्हाला.
आजुन एक थेंब सुध्दा घ्यायचा  नाही
गपचुप घरी या..
😝😝

No comments:

Post a Comment