whatsapptp
Saturday, 14 March 2015
पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र
पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र
जरूर बघतो...
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त
नाती
पण आहेत ती मनापासून
जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी
स्वत:पेक्षा जास्त प्रेम
करतो...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment