Tuesday, 3 March 2015

पुण्यातील दोन अति हुशार आणि अस्सल पुणेरी माणसांमधला हा संवाद, पुणेरी बँकेतला किस्सा :

पुण्यातील दोन अति हुशार आणि अस्सल पुणेरी माणसांमधला हा संवाद, पुणेरी बँकेतला किस्सा :ग्राहक - आज चेक डिपॉंजीट केला तरजमा केव्हा होईल ??कारकून - ३ दिवसांनी.ग्राहक - अहो बँक समोरच तर आहे.....फक्तरस्ता क्रॉसकरायचा आहे....तरीही एवढा वेळ ????........कारकून - अहो ती प्रोसिजरआहे.....समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तरडायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर घरी नेऊन मग पुन्हा स्मशानात आणून जाळतील ??  

No comments:

Post a Comment