Monday, 2 March 2015

ती फक्त आईच!!!

ती फक्त आईच!!!


 "सकाळ दोन फटके देऊन  उठवते.. ती आई
उठल्यावर आवडता नाश्ता समोर आणते.. ती आई
नाश्ता नाही होत तोच डब्याची चिंता करते.. ती आई
काय करेन ते घेउन जा म्हणताना सगळं आवडीचे करते..ती आई 
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते..ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते..ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्यच अपुरे ती फक्त आईच...  


       

No comments:

Post a Comment