आई : आता जो कोणी माझ्याशी आगाऊसारखं उलट बोलणार नाही
आई : आता जो कोणी माझ्याशी आगाऊसारखं उलट बोलणार नाही, शहाण्यासारखं वागेल आणि माझं सर्व ऐकेल त्याला ना मी एक मस्त बक्षीस देणारय..... . मुलगा व मुलगी : हे काय गं आई..... म्हणजे शेवटी बाबाच जिंकणार.....
No comments:
Post a Comment