नवरा (विव्हळत) : उफ्..... आss..... आई गंss.....
.
बायको (घाबरून) : अहोss..... काय होतय..... असं काय करताय ?
.
नवरा : अगं..... माझ्या छातीत दुखतय गं..... लवकर अँब्युलन्सला बोलाव.....
.
बायको : हो.. हो.. हो..... लगेच बोलावते..... तुमच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे ?
.
नवरा : अगं..... असू दे..... राहू दे..... आता जरा बरं वाटतंय.....
.
No comments:
Post a Comment