Tuesday, 31 March 2015

नवी नवरी (मुसमुसत) : येते गं आssईss..... (हुंदके).....

नवी नवरी (मुसमुसत) : येते गं आssईss..... (हुंदके).....
.
छोटा भाऊ : बाबा बाबा..... ताई बघा ना सासरी जाताना किती रडतेय..... पण जीजाजी तर अजिबातच रडत नाहीयेत ?
.
बाबा : बेटा..... तुझी ताई फक्त सासरी पोहोचेपर्यंतच रडणार आहे..... पण पुढे त्यालाच तर जन्मभर रडायचंय ना.....
.

No comments:

Post a Comment