मुलगी : ज्योतिषीमहाराज, मला भविष्य बघायला शिकवा ना.....
मुलगी : ज्योतिषीमहाराज, मला भविष्य बघायला शिकवा ना..... . ज्योतिषी : ठीक आहे, आता डोळे बंद करून गाल पुढे कर बरं..... . मुलगी : नको..... नको..... तुम्ही माझी पप्पी घ्याल..... . ज्योतिषी : बघ..... शिकलीस ना भविष्य बघायला..... .
No comments:
Post a Comment