Saturday, 4 April 2015

दोन चिमण्या गप्पा मारत असतात


दोन चिमण्या गप्पा मारत  असतात
चिमणी 1: चिव 🐤
चिमणी 2: चिव चिव🐤
चिमणी 1: चिव चिव चिव🐤
चिमणी 2: चिवचिव चिवचिव🐤
चिमणी 1: चिवचिव चिवचिव चिव🐤
चिमणी 2: टिव टीव🐤
चिमणी 1: मुसकाट फोडीन , विषय  बदलू नको ...

😂😂😂

No comments:

Post a Comment