Saturday, 4 April 2015

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन लावला
“मग आम्ही काय करू”-पलीकडून उर्मट प्रश्न आला
“तुम्ही काही करू नका” – अत्रे शांतपणे म्हणाले,” मृतांच्या नातेवाईकांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच..”

No comments:

Post a Comment