आज १६ एप्रिल. १८५३ साली ह्याच १६ एप्रिल तारखेस भारतात प्रवासी वाहून नेणारी
आज १६ एप्रिल. १८५३ साली ह्याच १६ एप्रिल तारखेस भारतात प्रवासी वाहून नेणारी पहिली रेल्वे गाडी बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. यंदा त्या घटनेला १६२ वर्षे झाली. ही गाडी १४ डब्यांची होती आणि त्यातले प्रवासी सुमारे ४००. See the details on
No comments:
Post a Comment