Friday, 17 April 2015

मुलगा: आपल्या दातांचं रक्षण कोण करतं?

मुलगा: आपल्या दातांचं रक्षण कोण करतं?

.

डेँटीस्ट : कोलगेट

.मुलगा : कशी ??

.

डेँटीस्ट : ते आपल्या दातांना किडण्यापसून

वाचवतं


मुलगा: (डोके खाजवून ) पण किडन्या तर पोटात असतात ना...😂😂😂


डेंटिस्ट: कुठे शिकतोस बाळ?


मुलगा:  IIN .

😁😁😁😖😖😢😢😢😂

No comments:

Post a Comment