सागराच्या तळाशी अनेक शिँपले असतात पण त्यातल्या एखाद्याच शिँपल्यात ............
सागराच्या तळाशी अनेक शिँपले असतात पण त्यातल्या एखाद्याच शिँपल्यात मौल्यवान रत्न मिँळतं.. आपल्या आयुष्यातही तेच घडतं मिञ व मैञिँणि अनेक लाभतात पण मनाच्या शिँपल्यात आठवण बनुण कायमचे राहणारे त्यापैकि काहीच तुझ्यासारखे असतात जे काळजात घर करुन राहातात..
No comments:
Post a Comment