Sunday, 5 April 2015

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!


एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
.
एका मिञाने विचारल - तु हे कस काय शक्य
केल???????
.
.
नवरा-
आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो,
घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर
बसलेली,
त्या घोड्याने उडी मारुन
बायकोला खाली पाडली......,
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली
"हे तुझ पहिल्यांदा झाल".,
.
थोडा वेळाने पुन्हा तेच घडल.
ती परत बोलली"हे तुझ दुसर्यांदा झाल",
आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं,
तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर
गोळी झाडली......!!"
.
.
मी ओरडुन बोललो, -
"ए बाळवट.......!!
तु घोड्याला मारलस, पागल."
.
.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलल
"हे तुझ पहिल्यांदा झालं...........
............... .!!"
आणि तेव्हा पासुन आम्ही आनंदी संसार
करतोय.........! !

No comments:

Post a Comment