जुने मित्र सोन्यासारखे असतात *
*तर नवीन मित्र हिर्यासारखे असतात *
*पण सोन्याला विसरू नका *
*कारण हिर्याला अंगठीत ठेवण्यासाठी *
*सोन्याचीच गरज असते *
प्रेम गमवावे लागले तरी चालेल .....
पण...........
आयुष्यात कधी
मैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण
समशान आहे…!!😒😒😒😒😒
No comments:
Post a Comment