Tuesday, 7 April 2015

कोल्हापुरी बायको : सांगाना सांगाना, माझ्या वाढदिवसाचं तुमचं मला सरप्राईज गिफ्ट काय आहे ते सांगाना.....

कोल्हापुरी बायको : सांगाना सांगाना, माझ्या वाढदिवसाचं तुमचं मला सरप्राईज गिफ्ट काय आहे ते सांगाना.....

नवरा : ठीक आहे... तर मग इकडे गॅलरीत येऊन बघ.

खाली रस्त्यावरची ती नवी लाल रंगाची Honda City

दिसतेय....?

.

बायको : अय्या..... काय हे?.... जानू तुम्ही म्हणजे अस्से आहात ना डियर!

.

नवरा: सेम त्याच रंगाच्या टिकल्या आणल्या आहेत महाद्वार रोडवरून,

खास तुझ्यासाठी!!...😂😂😂😂😂😜

No comments:

Post a Comment