Tuesday, 7 April 2015

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका...

आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका...

कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यत समाधान आणि हसु टिकवता येईल का.?

आजच्या  आनदांच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,

पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका..

No comments:

Post a Comment