Monday, 23 March 2015

पाकिस्तान और AUSTRALIA के मैच  के बाद ,  , अफरीदी की माँ : ‘बेटा ज़रा मार्केट से  सब्जी ले  आना’। ,  ,  , अफरीदी : ‘नहीं माँ पब्लिक  मारेगी’। ,  ,  , माँ : "मेरा बुरखा  पहन के जा, कोई  नहीं पहचानेगा…॥ ,  ,  ,  , मार्केट में .... अफरीदी बुरखा पहन  के ...  ,  , एक औरत - "कैसे हो अफरीदी ??’। ,  ,  , अफरीदी ( चकरा गया ) : ‘आपको  कैसे  पता चला??’ ,  ,  , औरत : ‘अबे मैं मिस्बाह हूं…।’

मित्रानो आई वडिलाना ओळखा आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही


खुपच रागा रागाने घरा बाहेर पडलो, घरी परत जायचेच नाही ! या इराद्यानेच आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात??? पप्पान्चे बूट घातले, घर सोडले ते मोठा माणुस बनुन येईल तेंव्हाच वडिलाना तोंड दाखवेन, जर मला एक मोटर सायकल घेउन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???? आणि आज मी पप्पाचे पाकिट पण चोरून आणले होते. ज्याला पप्पानी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही, मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार, मला पण कळूदे किती माल लपून ठेवलाय ते ! त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता? खुप मोठे विचार चक्र डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले, बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटा तुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला! पण राग राग त्रासापेक्षा जास्त होता??? रागातच पुढे चाललो ,पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटा तुन ओले ओले जाणवले रस्त्यावर पाणी सांडलेले होते उडी मारताना पाणी बूटात आले बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाट्लेला होता, तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टैंड वर आलो पण दुर्दैव तास भर एकही एस टी नव्हती, मग वेळ होता म्हणून पप्पाचे पाकिट तरी चेक करून पाहू,पाकिट उघडले त्यात एक चिठी मिळाली त्याच्यावर लिहिले होते लेपटॉप साठी 40 हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले, तो लेपटॉप तर माझ्यासाठीच आहे आणि तो माझ्याकडेच आहे. दूसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली-- ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय आहे ते लिहा असे सांगितले होते त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते ,असे लिहले होते अरे चांगले बूट परंत---ु त्यांचे बूट तर आई मागच्या चार महिन्या पासून पप्पा ना सांगते नविन बूट घ्या पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महीने तरी चालतील हे बूट मग घेऊ आत्ताच काही गरज नाही मी --मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून एक तीसरी चिठ्ठी मिळाली जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा ,आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या पप्पाची गाड़ी आणि घराच्या दिशेने धावत सुटलो आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता मी घरी पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी मी समजलो पप्पा कुठे आहेत पप्पा तिथेच होते मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पाचा खांदा ओला झाला व्
नको पप्पा नको
मला नाही पाहिजे मोटर सायकल बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या आणि आत्ता पप्पा मला मोठा माणुस व्हायचेच आहे पण तो सुद्धा तुमच्या सारखा पप्पा तुमच्या सारखा   🏃👍👍👍👍👍👍👍☝👇

मित्रानो आई वडिलाना ओळखा आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही 💻📷📱📟💵💵🎸⚾⚽🚴🏯🚗👈👈👪

"माँ तुम बहुत याद आती हो"


एक  विवाहित बेटी का पत्र उसकी माँ के नाम
"माँ तुम बहुत याद आती हो"
अब मेरी सुबह 6 बजे होती है और रात 12 बज जाती है, तब
"माँ तुम बहुत याद आती हो"
सबको गरम गरम परोसती हूँ, और खुद ठंढा ही खा लेती हूँ, तब
"माँ तुम बहुत याद आती हो"
जब कोई बीमार पड़ता है तो
एक पैर पर उसकी सेवा में लग जाती हूँ,
और जब मैं बीमार पड़ती हूँ
तो खुद ही अपनी सेवा कर लेती हूँ, तब
"माँ तुम बहुत याद आती हो"
जब रात में सब सोते हैं,
बच्चों और पति को चादर ओढ़ाना नहीं भूलती,
और खुद को कोई चादर ओढाने वाला नहीं, तब
"माँ तुम बहुत याद आती हो"
सबकी जरुरत पूरी करते करते खुद को भूल जाती हूँ,
खुद से मिलने वाला कोई नहीं, तब
"माँ तुम बहुत याद आती हो"
यही कहानी हर लड़की की शायद शादी के बाद हो जाती है
कहने को तो हर आदमी शादी से पहले कहता है
"माँ की याद तुम्हें आने न दूँगा"
पर, फिर भी क्यों?

"माँ तुम बहुत याद आती हो"

एक संवाद : देवासोबत



 एकदा माझ्या स्वप्नात देव आला,
असतील प्रश्न मनात
 तर विचार म्हणाला...
मनाशीच घातला मी
 माझ्या प्रश्नांचा मेळ,
म्हणालो- "आहेत शंका अनेक
 पण तुला आहे का वेळ ?"
देव हसला... आणि बोलला,
माझा वेळ अमर्याद - अनंत,
विचार मोकळेपणाने ठेवू नकोस
 कुठलीही खंत...
मी म्हणालो-
देवा, मानवी मुल्यांमधे
 काही वाटतो का तुला बदल ?
मानवी जीवनातील कुठल्या गोष्टीबद्दल
 वाटतं का तुला नवल ?
देव म्हणाला-
आहेत अशा गोष्टी अनेक
 तू विचारलं म्हणून सांगतो,
पण विचार कर स्वतःशीच
 का तू मला विचारतो...
माणूस बालपणाला कंटाळतो
 मोठं होण्यासाठी धडपडतो,
अन् मोठा झाल्यावर मात्र
 बालपणच पुन्हा मागतो !!!
धावधाव धावून आरोग्य गमावतो
 पैसा मिळविण्या करीता,
आणि मग पैसाच गमावतो
 आरोग्य राखता राखता !!!
भविष्याबद्दलच्या काळजीने
 माणसाचे मन होते चिंतातूर,
वर्तमान विसरतो आणि जगतो
 सापडत नाही जीवनात सूर !!!
जगण्यासाठी करतो धडपड
 स्मरण त्याला मरणाचं नाही,
मरतो तेव्हा वाटतं की हा
 खरं जीवन कधी जगलाच नाही !!!
होता देवाच्या हाती माझा हात
 मी झालो एकदम स्तब्ध... शांत...
देव म्हणाला - आलं ना लक्षात
 विचार कर जरा निवांत !!!
मी म्हणालो - देवा, आता
 अशी काही शिकवण दे,
जेणे करुन ह्या पामराला
 योग्य मार्ग दिसु दे !!!
देव म्हणाला - हे बघ बाळा
 काही गोष्टी लक्षात ठेव,
मग कुठल्याच बाबतीत
 करावी लागणार नाही उठाठेव !!!
दोन व्यक्तींच्या दोन नजरा
 एकाच गोष्टीकडे वेगवेगळे बघतात,
लक्षात असू दे प्रत्येकाचे
 दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात !!!
शिक क्षमा करायला
 अंगी असु दे क्षमाशील वृत्ती,
धरुन बसणे मान - अपमान
 ही नव्हे सत् प्रवृत्ती !!!
झालेल्या चुकांबद्दल एकमेकांना
 माफ करणेच पुरेसे नसते,
स्वतःच्याच चुकांबद्दल स्वतःलाच
 माफ करणेही आवश्यक असते !!!
जखमांवरील खपली काढणे
 हे तर क्षणभराचे काम,
जखम भरून निघायला मात्र
 काळ म्हणतो - "थोडा थांब !!!"
दुसऱ्याशी करणे बरोबरी - चढाओढ
 हे मुळीच योग्य नव्हे,
दुसऱ्या बरोबर स्वतःची तुलना
 म्हणजे स्वतःलाच हीनवणे होय !!!
श्रीमंत माणूस तो नव्हे
 ज्याच्याजवळ आहे खूप,
खरा श्रीमंत आहे तो
 ज्याला मिळते थोडक्यात सुख !!!
करावं तुझ्यावर कुणी प्रेम
 हे तुझ्या हाती नाही,
प्रेमायोग्य स्वतःला बनविणे
 ह्याला काहीच पर्याय नाही !!!
लक्षात ठेव, जगात अशीही काही
 माणसं असतात,
व्यक्त होणं त्यांना येत नसतं
 पण तुमच्यावर अतोनात प्रेम करतात !!!
धन्यवाद देवा ! मी म्हणालो
 सांगितल्या गोष्टी महत्वाच्या खूप,
आणखी काही आहे का ज्याचे
 आहे माणसाला अप्रुप ?
देव हसला... आणि म्हणाला,
सदैव हे लक्षात असू दे...
आहे मी इथेच... कणाकणात...
सत्य हे आपल्या हृदयी वसु दे !!

English Speaking Course FREE from IIN


1. जे आहे ते आहे.. what is is is
2. तू खाली का उभा आहेस?- Why r u understanding?
3. पगार झाला बरका, काढू शकताय - Salary has happened, you can remove.
4. माझा एक फोटो काढ ना - Please remove my one photo!
5. मला 2 मुली आहेत - I have 2 daughters..both r girls.
6.तेच ते - that is that
7. उगाच मधे मधे बोलू नकोस - Without reason, dont speak centre centre.
8. तुझं तु कर - Do yours you.
9. माझ्या नाकी 9 आले - 9 is coming in my nose
10. मांजर आडवे आले - Cat come horizontal

😂😂

तुम्हाला जर कोणी "मुर्ख" म्हटले तर....

तुम्हाला जर कोणी "मुर्ख" म्हटले तर....

रागाउ नका...

चिडू नका...

एका कोपरयात जाऊन शांत बसा....आणि विचार करा....

.

की याला हे कसे समजले😃😃😉😜

वाचा..!! फार सुंदर गोष्टआहे.👌


किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.
पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि वर्षभरासाठी मुक्त करेल. तोवर जर आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.
तर तो प्रश्न होता की.. "स्त्रियांना नेमके काय पाहिजे?”
या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते, तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.
तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.
हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.
चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, "मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."
सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर
योद्धा अशी होती.
तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.
आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.
पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले. लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.
तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की..
"स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो".
हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एका महान सत्य उघड केले आहे.
शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.
विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.
धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला?
त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.
आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात
राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.
यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल. पण रात्री एकांतात काय ?
अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?
आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?
तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.
कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा माझी कसलीही हरकत राहणार नाही.
हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेल कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
.
.
.
.
तात्पय॔ :
बायकोला मनाप्रमाणे वागुद्या, नाहीतर गाठ
चेटकीणीशी आहे.👽😡
😰😅😜😂😝

एक हाथी 🐘 था.....................


एक हाथी 🐘 था।
उसके सामने 12 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌केले थे, उसने 11
खा लिये पर
एक नही खाया।
बताओ क्यों ?
?
?
?
?
?
?
?
क्योंकि एक केला प्लास्टिक
का था…।
चलो एक और.....
इस बार फिर 🐘 हाथी था, फिर 12 केले
थे
उसने 12
के 12 नहीं खाये।
बताओ क्यों?
?
?
?
?
?
?
?
?
क्योंकि इस बार हाथी प्लास्टिक
का था...😂😂😂😂😂
चलो एक और.......
इस बार 🐘असली हाथी था, असली 12
केले थे.
फिर
भी उसने 12 के 12 केले नही खाये।
बताओ क्यों?
?
?
?
?
?
?
?
?
क्योंकि केले टीवी मै थे...😛😛
चलो एक और......
इस बार असली हाथी, असली 12 केले…
हाथी और
केले दोनो टीवी पर थे फिर भी उसने
केले
नही खाये
बताओ क्यों?
?
?
?
?
?
?
?
?
क्योंकि केले और हाथी अलग- अलग चैनल
पर
थे...
चलो एक बार और......
इस बार असली हाथी, असली केले। एक
ही टीवी पर एक ही चैनल पर थे पर
हाथी ने उन्हें
नही खाया
बताओ क्यों?
?
?
?
?
?
?
?
?
अरे क्योंकि टीवी बन्द था..
चलो एक बार और......
इस बार असली हाथी, असली केले पर
हाथी ने उन्हें
नही खाया
बताओ क्यों?




  हाथी की मर्जी नही खाय़े तो
 नही खाये आप क्यू टेन्शन ले रहे हो /

आप केले नही खाते हो तो हाथी टेन्शन लेता है क्या ?
😜😜😜😜😜

काम करो  काम पुरे दिन जब देखो ऑनलाइन रहते हो 😃😃

Sunday, 22 March 2015

अन्नदान ही गोंदवल्याची संस्कृती आहे आणि रामनाम हा गोंदवल्याचा धर्म आहे.


अन्नदान ही गोंदवल्याची संस्कृती आहे आणि रामनाम हा गोंदवल्याचा धर्म आहे.
या दोन गोष्टी येथील स्थानाचे सामर्थ्य दाखवितात.
ही संस्कृती आणि धर्म ज्या घरात पाळला जातो ते गोंदवले.
या असंख्य भक्तमंडळींची घरे ,ज्यामध्ये धर्म व संस्कृती जोपासली जाते ती घरे म्हणजे ' गोंदवले ' च आहे.

|| श्रीराम समर्थ ||

हसून हसून पोट दुखेल रे बाबा तुम्हांला आठवतंय :


हसून हसून पोट दुखेल रे बाबा
तुम्हांला आठवतंय :
 ग्रामपंचायत मध्ये आलेला ब्लैक ऐण्ड वॉईट टिव्ही...?
 तो दूरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
 दूरदर्शनचा तो पट्टया-पट्टयाचा स्क्रीनसेव्हर
 मालगुडी डेज
 देख भाई देख
 रामायण / महाभारत...
 जंगलबुक मधील मोगली...
 चंद्रकांता....(याक्कू)
 मिले सुर मेरा तुम्हारा...
 टर्निंग पॉइंट...
 भारत एक खोज...
 अलिफ लैला...
 ब्योमकेश बक्षी
 तहकीकात
 ही मॅन..
 सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
 विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक....
विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम...
 दर रविवारी मराठी चित्रपट...
 ट्वँ.........ग!
 वाशिंग पाउडर निरमा...
वाशिंग पाउडर निरमा...
दुध सी सफेदी,
निरमा से आयी...
रंगीन कपडे भी खिल-खिल जायें!
 निळू फुले यांची चहाची जाहीरात...
 घराला घरपण देणारी माणसं...
 आय ऐम कॉम्प्लॅन बौय [छोटा-शाहिद कपुर] आणि आय ऐम कॉम्प्लॅन गर्ल [छोटी-आयेशा टाकिया]
 "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
 आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल के हसिन सपने", करमचंद, विक्रम वेताळ आणि असे बरे........च!
९०आणि २००० सालचा काय काळ होता तो!
नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक पर्वणी असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टँपरप्रुफ बाॅटल टॉप्स" चा अता-पता ही नाही!
सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन्-तास फिरायचे..
त्या सायकलच्या शर्यती...
नो सेप्टी हेल्मेट्स,
नो क्नी / एल्बो पॅड !
तहान लागली की ओढ्यातील ढवरयाचे पाणी प्यायचे...
नंतर गावात सार्वजनिक नळकोंडाळे आल्यावर नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे...
बॉटल्ड वौटर - एक रहस्यच होते!
ते पोष्टाची तिकीटं...
काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद...!
सुट्टीच्या दिवशी,
दिवसभर उनाडक्या - खेळ..
मात्र अंधार व्हायच्या आत घरी,
ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी...!
घरातील सर्वांनी वरांड्यांत एकत्र बसून जेवन करण्याचे ते दिवसच वेगळे होते नाही का...?
खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात,
खरचटलेलेे हात - पाय ...
मात्र कुणीही तक्रार करायची नाही...!
मित्रांसोबत चालत शाळेत जाणं...
मोबाईल शिवाय सुध्दा आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!
खाण्यात अगदी केक, ब्रेड, चॉकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक...
सगळं चालायचं...
नो डायट-नथिंग!!
मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक-बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...
बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डॉक्टर-डॉक्टर, लपाछपी ...
असे किती तरी खेळ....
परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय.....
नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...
काय दिवस होते ते...!
स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ...
आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..
................
तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का?
हो..! तर मग मित्रांनाही पाठवा....
काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल...

नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की...

Nice Thought :

Our Talk May Not Always Work
Our Work Wil Always Talk...
so lets work HARD!!!


Saturday, 21 March 2015

मुंबईत मत्स्यालय सुरू केलंय


मुंबईत मत्स्यालय सुरू केलंय
ते पाहून पुण्यातही मत्स्यालय सुरू करायचा विचार आहे.
मासे घेऊन जाताना हे माशांना कळले कि त्यांना पुण्यात नेणार आहेत.

मासे जाम खुश आहेत,
कारण आता फक्त १० ते १ आणि  ५ ते ८ पोहायचंय!


दिल की धड़कन ही रुक गई !


दिल की धड़कन ही रुक गई !
.
.
.
.
.
.
.
.
जब लाइट गई और ,
काम वाली बोली.....?
'वॉट द हेल इस दिस,
यू डोंट हैव इनवर्टर ?'

😂😂😂😂😂😂 she is from IIN 😜😝😁😁

खालील माणसं ओळखीची वाटतात का बघा?




Reference :- History
01. Mr. D.V.Kulkarni
02. Mr. N.D.Relekar
03. Mr. E.S.Kulkarni
04. Mr. N.S.Thosar
05. Mr. T.V.Ambile
06. Mr. M.T.Pingle
07. Mr. B.V.Bhat
08. Mr. M.R.Paradkar
09. Mr. B.G.Bhanu
10.Mrs.L.G.Newalkar



No?



Here it is :-
01  Sant Dnyaneshwar
02  Sant Namdev
03  Sant Eknath
04  Samarth Ramdas
05  Sant Tukaram
06  Moropant Pingle
07  Balaji vishwanath peshwa
08  Kavivarya Moropant Paradkar
09  Nana Phadanvis

10  Jhanshichi Rani

उरेल ते पुरेल



उरेल ते पुरेल हा 

स्वभाव असतो गृहिणीचा

सारे संतुष्ट झाले की

ढेकर देते तृप्तीचा ....१....


तिला स्वतःला असं 

फार काही नको असतं

प्रेमाच्या दोन शब्दांनी

तिचं पोट भरत असतं ....२....


तिला समजून घेणं

थोडंफार कठिण असतं

अवहेलना थोडीशीही

डोळे भरण्याचे कारण असतं ....३....


प्रसन्न ती असेल तर

जीव घरावर कुर्बान करते

खिन्न असेल तर मात्र

घर अवघं सुन्न होते ....४...


तीच गौरी, तीच दुर्गा

तीच अन्नपूर्णा असते

तीच सखि, तीच सचिव

तीच घराचा कणा असते ....५....


घर समाधानी करणारं

गृहिणीचं हास्य असतं

संतुष्ट, आनंदी गृहिणी

सुखी जीवनाचं रहस्य असतं