Saturday, 18 April 2015

सिगरेट शिवाय आपण जगू शकतो...तरी

सिगरेट शिवाय 

आपण जगू शकतो...

तरी 

सिगरेट बनवणारा 

अरबपति...!

दारु शिवाय 

आपण जगू शकतो...

तरी

दारु बनवणारा

 अरबपति...!

मोबाइल शिवाय

 आपण जगू शकतो...

तरी ....

मोबाइल बनवणारा 

अरबपति...!

कार शिवाय 

आपण जगू शकतो...

तरी

कार बनवणारा 

अरबपति...!

पण....

अन्ना शिवाय

 आपण

 जगू शकत नाही...


तरी ....

अन्न धान्य🌾🌱

 उगवणारा

 शेतकरी

अठरा विश्व 

दरिद्री...?

एक

 विदारक सत्य

No comments:

Post a Comment