सोन्याचे शंभर तुकडे करा, किंमत कमी होत नाहीं. चुकणं ही प्रकृती', मान्य करणं ही 'संस्कृती ' आणि सुधारणा करणं ही 'प्रगती 'आहे... हे रस्ते लक्ष्यापर्यंत घेऊन जातीलच. तुम्ही सबुरी ठेवा.
कधी ऐकलं आहे का... की रात्रीच्या काळोखानं सकाळ होऊच दिली नाही...!
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....,हे फार महत्वाचे आहे....कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....,,!!!
No comments:
Post a Comment