Thursday, 12 February 2015

अरे जे जळालेत त्यांना नका फेकू...

गावचा पाटील अमेरिकेला गेला 
तिथे एका बिल्डिंग ला आग
लागली..
पाटील फायर ब्रिगेडला-
तुम्ही माणसांना खाली टाका मी पकडतो..
आधी पाटीलने एक बाईला झेललं नंतर एका मुलाला नंतर
एका माणसाला.
नंतर एका नीग्रो ला वरतून फ़ेकलं..पाटीलनेे त्याला सोडून दिलं आणि ओरडला..

अरे जे जळालेत त्यांना नका फेकू...

ऐसे रिश्ते को दोस्ती कहते हैं।

जिए हुए लम्हों को ज़िन्दगी कहते हैं;
जो दिल को सुकून दे, उसे ख़ुशी कहते हैं;
जिसके होने की ख़ुशी से ज़िन्दगी मिले;
ऐसे रिश्ते को दोस्ती कहते हैं।

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं  असतं...

Tuesday, 10 February 2015

"रिश्ता" दिल से होना चाहिए, शब्दों से नहीं,

"रिश्ता" दिल से होना चाहिए, शब्दों से नहीं,
"नाराजगी" शब्दों में होनी चाहिए दिल में नहीं...।
सड़क कितनी भी साफ हो "धूल" तो आ ही जाती है, इंसान कितना भी अच्छा हो "भूल" तो हो ही जाती है...।
 
मैं अपनी 'ज़िंदगी' में हर किसी को 'अहमियत' देता हूँ... क्योंकि जो 'अच्छे' होंगे वो 'साथ' देंगे... और जो 'बुरे' होंगे वो 'सबक' 

Irony of life:

 Irony of life: 
The Lawyer hopes You
      get into trouble, 
The Doctor hopes You
            get sick, 
The Police hopes You
  become a Criminal, 
The Teacher hopes You
     are born Stupid, 
The Landlord hopes You
     don't buy a House, 
The Dentist hope Your
        Tooth Decays, 
The Mechanic hope Your
        Car Breakdown, 
The Coffin Maker wants
          You dead.........
Only a Thief wishes You
     "Prosperity in life" 
               And 
         Also Wishes 
   "You have a Sound
             Sleep" 

बॅग कशी भरायची ...... बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! बस

बॅग कशी भरायची ......
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे ! बस
फापट पसारा आवरून
सारा ,
आता सुटसुटीत व्हायचं
आहे  !
याच्या साठी त्याच्या साठी ,
हे हवं  ते हवं ,इथे तिथे  जाईन जिथे , तिथलं काही नवं  नवं....
हव्या हव्या चा हव्यास आता
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे !
बॅग हलकी स्वतः पुरती
आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!
अपेक्षांच्या ओझ्याखाली
आज वर त्रस्त होतो,
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये
काय काय कोंबत होतो...
किती बॅगा किती अडगळ
साठवून साठवून ठेवत
होतो !!
काय राहिलं , कुठे ठेवलं
आठवून आठवून पाहत होतो,
त्या त्या वेळी ठीक होतं
आता गरज सरली आहे !
कुठे कुठे काय काय ठेवलंय ते ते
आता विसरून जायच आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!
खूप जणांनी खूप दिलं
सुख दुखाः चं  भान दिलं ..
आपण कमी पडलो याचं
शल्य आता विसरायचं आहे !
मान , अपमान , ‘मी’ , ‘तु’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!
आत बाहेर काही नको
आता फक्त एक कप्पा,
जना  मनात एकच साथी
सृष्ठी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मिती ला
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत
अलगद उठून जायचं आहे ...
...अन्
 बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!

शायरी वो नही लिखते हैं जो शराब से नशा करते हैं.

शायरी वो नही लिखते हैं जो शराब से नशा करते हैं.
शायरी तो वो लिखते हैं जो यादों से नशा करते हैं..
तकदीरें बदल जाती है, जब ज़िन्दगी का कोई मकसद हो;
वरना ज़िन्दगी तो कट ही जाती है, तकदीर को इल्जाम देते देते!

आज 4 फेब्रुवारी

नमस्कार मित्रांनो,
आज 4 फेब्रुवारी
आपल्या स्वताच्या मुलाचे रायबाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्याचा संसार सुरळीत चालू ठेवण्यासाठी कोंढाण्यासारखा अवघड किल्ला जिंकण्यासाठी गेलेले सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे हे गनिमाशी लढत असताना अतुलनीय शौर्य गाजवून आजच्याच दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 1670 रोजी धारातीर्थी पडले.
आपला जीवलग मित्र गमावल्याने व्याकुळ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील "गड आला पण माझा सिंह गेला रे" असा टाहो फोडला आणि त्या दिवसापासून कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून "सिंहगड" असे ठेवण्यात आले.
 अशा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना " मानाचा मुजरा "

१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत होते...

१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य
करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत
होते...
त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon) दिला .
प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून
हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले.
प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत
होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५
मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून
स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!
इतक्या भरगच्च फुग्यांतून
स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५
मिनिटे
संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू
शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक
फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला.
वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे
ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे
नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २ मिनिटांत
प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद,
सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग
पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे
याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात
दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद
द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद
आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे
गमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द
झाला....
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूच
येण मात्र अकस्मात असत.. कारण त्याला माहितीय, माणूस
सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत
नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,
विश्वास ठेवा,
आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........... ...

पुढे हत्ती ड्रग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबतचालायला लागतो........

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह व्हीस्की चा पेग भरत असतो............त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७-८ वेळा जाळ काढतो........हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भांग पितो तेव्हा असाच बोलतो..........

मनगटातला जोर संपला की माणूस हातांच्या रेषात आणि नशिबांच्या पलटावर आपले

मनगटातला जोर संपला की
माणूस हातांच्या रेषात आणि
नशिबांच्या पलटावर आपले
भविष्य शोधू लागतो ....
स्वतःवर विश्वास ठेवा....
जग लोटांगण घालेल....

FABULOUS LINES

FABULOUS LINES:

You may ATTRACT people by the Quality you display,But you RETAIN people only by the Quality you possess..Great Morning...


"Ek saccha dost agar so baar bhi rooth jaye use mana lo.... Kyunki kimati motiyo ki mala jitni baar bhi toote use pirona hi padta hai..."Great Morning...


Never feel all doors are closed in your life...All doors may not be locked🚪....They may be waiting for your gentle push...

In an interview, A boy was rejected

In an interview,
A boy was rejected
And A girl was selectedFor the same reason -
"Dono ki shirt ka Pehla Button khula hua tha" ...!!!

घरात स्वत:च्या लग्नाची चर्चा झाल्यास कसं निवडणुकीचं तिकिट मिळाल्यासारखं वाटतं,

घरात स्वत:च्या लग्नाची चर्चा झाल्यास कसं निवडणुकीचं तिकिट मिळाल्यासारखं वाटतं,मुली बघतांना कस प्रचाराच्या रणधुमाळी सारखं वाटतं,एखाद्या मुलीने हो म्हटल्यास कसं आमदार झाल्यासारखं वाटतं, लग्नाच्या 'त्या '2 दिवसात प्रभारी मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंआणि लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर ''घोटाळा केल्या सारखं वाटतं ।।

सगळी टर टर रे नुसती टरटर टरटर

सगळी टर टर रेनुसती टरटर टरटर¤ टर ची कमाल ¤दारुड्याला गटरडॉक्टरला सिस्टरहॉटेलात वेटरपाण्याला हिटरघराला मिटरबसायला मोटरदूधाला लिटरउमेदवाराला वोटरचालवायला स्कुटरसंदेश ला ट्विटरप्रेयसीला लेटरखायाला बटरमारामारी ला फायटरसिगारेटला लायटरदारुला वाटरसिनेमाला थेटररंगवायला पेंटरथंडीत स्वेटरविजेला टेस्टरफळ्याला डस्टरबायकोला मिस्टरगणिताला कॅल्क्युलेटरचालवायला कंप्युटरदुकानाला शटर...भाषांतर करणारा transलेटर...सगळ्यात शेवटीऑफिसात सायबाची टरटरघरात बायकोची टरटरसगळीच टरटर रे नुसती टरटर टरटर