Monday, 2 March 2015
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
////////////////////®. ©.प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.
///////////:///////////…
उत्तर :- "सहनशक्ती"..!
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
//////////////////////////
आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते. तिला आपली अर्धीच माहीती द्या !!
आजचा सुविचार
आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते.
तिला आपली अर्धीच माहीती द्या !!
अनेक त्रास कमी होतील
मी तिला स्वयंपाक घरात नेलं! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं..
मी विचारलं -
"वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"
ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"
मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..
मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..." ......... आणि भांडण जोरात सुरु झालं
आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
"काय मी भयंकर दिसतेय... ?
तुमचं मत काय आहे ? "
मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली
रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं...
"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!"
लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?
टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो...
बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !
अकबर बीरबल सभा मे बैठ कर आपस मे बात कर रहे थे ! अकबर : मुझे इस राज्य से 5 मूर्ख ढूंढ कर दिखाओ.!! बीरबल ने खोज शुरू की.
अकबर बीरबल सभा मे बैठ कर आपस मे बात कर रहे थे !
अकबर : मुझे इस राज्य से 5 मूर्ख ढूंढ कर दिखाओ.!!
बीरबल ने खोज शुरू की.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एक महीने बाद वापस आये सिर्फ 2 लोगों के साथ।
अकबर ने कहा मैने 5 मूर्ख लाने के लिये कहा था !!
बीरबल ने कहा हुजुर लाया हूँ। पेश करने का मौका दिया जाय..
आदेश मिल गया।
बीरबल ने कहा- हुजुर यह पहला मूर्ख है। मैने इसे बैलगाडी पर बैठ कर भी बैग सर पर ढोते हुए देखा और पूछने पर जवाब मिला के कहीं बैल के उपर ज्यादा लोड
ना हो जाए इस्लिये बैग सिर पर ढो रहा हुँ!!
इस हिसाब से यह पहला मूर्ख है!!
दूसरा मूर्ख यह आदमी है जो आप के सामने खडा है. मैने देखा इसके घर के ऊपर छत पर घास निकली थी. अपनी भैंस को छत पर ले जाकर घास खिला रहा था. मैने देखा और पूछा तो जवाब मिला के घास छत पर जम जाती है तो भैंस को ऊपर ले जाकर घास खिला देता हूँ. हुजुर
जो आदमी अपने घर की छत पर जमी घास को काटकर फेक नहीं सकता और भैंस को उस छत पर ले जाकर घास खिलाय तो उससे बडा मूर्ख और कौन हो सकता है!!!
तीसरा मूर्ख: बीरबल ने आगे कहा. जहाँपनाह अपने राज्य मे इतना काम है. पूरी नीति मुझे सम्हालना है. फिर भी मै मूर्खों को ढूढने मेने एक महीना बर्बाद किया इसलिये तीसरा मूर्ख मै
ही हूँ.
चौथा मूर्ख.. जहाँपनाह. पूरे राज्य की जिम्मेदारी आप के ऊपर है.
दिमाग वालों से सारा काम होने वाला है. मूर्खों से कुछ होने वाला नहीं है. फिर भी आप मूर्खों को ढूढ रहे हैं. इस लिये चौथा मूर्ख जहाँपनाह आप हुए।
पांचवा मूर्ख...जहाँ पनाह मै बताना चाहता हूँ कि आफिस मे बहुत काम है. दुनिया भर के काम धाम को छोड़कर. घर परिवार को छोड़कर. बीवी बच्चों पर ध्यान ना देकर व्हाट्सएप्प पर लगा है और पाँचवें मूर्ख को जानने के लिए अब भी पोस्ट पढ़ रहा है वही पाँचवा मूर्ख है।
मौसम एकदम लूल होई गवा है...। बोले तो..
मौसम एकदम लूल होई गवा है...।
बोले तो..
ससुरा कभी गरमी लगत है, तो कभी ठण्डा...
काउनो फिरकी ले रहा है, हम लोगन का...
इ wrong नंबर है...
ई गोला पर मौसम का काउनो भरोसा ही नाहीं...
एक तो ठण्डा ऊपर से, इ ससुरा बारिश..!!
हम तो कनफुजिया गया हूँ...
की साला Sweatar पहनू या Raincoat... ENJOY THE FIRST RAIN OF 2015
आई
आई
घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!
"स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.." "आ " म्हणजे ’आत्मा’. " ई " म्हणजे " ईश्वर "(परमात्मा)... आत्मा व परमात्मा यांचे एकरुप... ती ’ आई ’...
ती फक्त आईच!!!
ती फक्त आईच!!!
"सकाळ दोन फटके देऊन उठवते.. ती आई
उठल्यावर आवडता नाश्ता समोर आणते.. ती आई
नाश्ता नाही होत तोच डब्याची चिंता करते.. ती आई
काय करेन ते घेउन जा म्हणताना सगळं आवडीचे करते..ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते..ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते..ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्यच अपुरे ती फक्त आईच...
अशी कशी जमते जोडी?
तो आपल्याच विचारात दंग आणि ती असते बडबडी
त्याच्या समोर पुस्तकांचा ढीग अन ती फोनवर गप्पा झोडी
त्याच्या एका शब्दानंतर तिची अख्खी बाराखडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
तिला गाण्याची आवड, तो सोडवतो शब्दकोडी
तिच्या जुगलबंदीच्या गप्पा, त्याला मोबाईल मध्येच गोडी
तिला भीमसेन, कुमार हवे तर त्याला कोळीगीतांची सीडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
मोदक पुरणपोळीचा हात तिचा पण त्याला पुरते भात-कढी
ती खुलते, तो बावरतो पाहुणी येता बडी बडी
आवरून सवरून ती तयार अन त्याच्या पायजम्याची लोम्बतेय नाडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
तो नाटकाची आणतो तिकीट, हातात गजर्याची पुडी
तर घरातला पसारा आवरण्यासाठी ती पदर खोचून खडी
तिच्या हातात झाडू पाहून तो गुपचूप आणतो शिडी
कळत नाही मला खरच, अशी कशी जमते जोडी?
कितीही वेगळे असले तरी परस्परांची ओळखतात नाडी
जमतील तेवढ्या तेही जपतात एकमेकांच्या आवडीनिवडी
जेवणाला नाही का चव आणत साखरेची गोडी आणि लोणच्याच्या फोडी?
म्हणूनच वाटत मला खरच, त्यांची मस्त जमते जोडी!
( एकदा वाचाच.....स्वतःहून शेअर कराल )
.
खुप वाईट वाटलं जेव्हा मी एक प्रसंग पाहिला..खरचं लोकांची मानसिकता कुठे चालली आहे.
.
.
आज आमच्या जवळच्या साईंच्या देवळात गेलो होतो... दर्शन घेऊन बाहेर आलो न् समोरच्या ठेल्यावर उसाचा रस घेत होतो, तिथेच बाजूला हाराच् दुकान पण आहे...
एक चांगला पस्तिशीचा इसम तिथे आला, त्याने अगदी 250 रु. चा सुन्दर हार घेतला... तेवढ्यात त्याच्या कड़े एक गरीब मुलगा आला, याच त्या मुलाकडे लक्ष नव्हतं.. तशी काही गरज पण नव्हती... 11 वर्षाचा असेल तो मुलगा...
त्याने त्या इसमाच्या हाताला स्पर्श केला तो त्याने त्याच्या कड़े पाहिले आणि
अगदी दूर ढकलत, स्वतःचा हात रुमालाने पुसला...
पण तो मुलगा अगदी रडवा चेहरा करुन्त्या च्या कड़े पाहत होता, त्याचे डोळे
पानावलेले होते आणि तो पैसे मागत नव्हता तर 1 ग्लास उसाचा रस त्याच्याकडे मागत होता...तहान लागली आहे बोलत होता, पण त्या इसमाला काही पाझर फुटला नाही.
ते पाहुन, मी रस वाल्याला सांगितले, त्या मुलाला रस दे, पैसे मी देतो..
तो मुलगा रस प्यायला आणि माझ्या कड़े क्षणभरचं पाहिलं..
एक स्मित हास्य आणि पळाला...
तहान भागल्याच् सुखं त्याच्या कोवळ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवलं...
तोवर या इसमाचा इगो दुखावला होता...
तो मला बोलला, "आप जैसे लोग इन भिकारियों को सर चढ़ाते हो..."
मी त्याला बोट दाखवलं... तो मुलगा पुढे जाऊन मंदिराचे जीने पुसतं होता...
एवढच बोललो...
"आपको साईं के मूर्ती में भगवान् दिखता है, जिसके लिये आपने 250 का हार लिया.. और मुझे उस बच्चेके हँसी में साईं मिल गए..
आपका भगवान् 250 में भी नहीं हँसा,
लेकिन मेरा साईं 10 रूपयों में भी हँस दिया..."
.
.
माहित नाही मित्रांनो.. पण हे लिहिताना देखिल माझे डोळे पाणावले...
कुठे आहे माणुसकी...? कुठे चालली आहे भक्ति..?
Subscribe to:
Posts (Atom)