Wednesday, 14 January 2015
"तिळासूर नावाचा एक महा पराक्रमी राक्षस होता.
श्री महागणपति प्रसन्न 🔯 हरी ॐ 🌞मकर संक्रांत🌞
"तिळासूर नावाचा एक महा पराक्रमी राक्षस होता.त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी आराधना केली होती. तपश्चर्या केली होती .त्यामूळे ब्रह्मदेवाने त्याला प्रसन्न होऊन वर दिला होता. त्यामुळे तो फार अहंकारी झाला होता. ब्रह्मदेवा कडून मिळालेल्या वरामुळे त्याने पृथ्वीलोक, स्वर्गलोक, पाताळलोक या तिन्ही लोकांत हाहा:कार माजवलेला होता. त्याच्या त्रासा मुळे सगळेच त्रस्त झालेले होते. देवांनाही या दैत्याचा त्रास सहन करण्या पलिकडचा होता. असाच जर तिळासूर वागू लागला तर तिन्ही लोकांचे काय होणार ? अशी चिंता देवांना लागुन राहिली. सगळे देव ब्रह्मदेवा कडे गेले आपण तिळा सूराला दिलेल्या वरदानाने सर्वांनाच जीवन नकोसं करुन टाकलेलं आहे. तेंव्हा त्याचा बंदोबस्त करावा अशी विनंती केली. ब्रह्मदेव म्हणाले, मी च वर दिलाय पण मी त्याला आवरु शकत नाही. त्याचा संहार फक्त सुर्य देवच करु शकेल. हे ऐकताच सर्व देवांनी ब्रह्मदेवाने सांगितल्या प्रमाणे सूर्याची प्रार्थना केली आणि सूर्याला तिळासूराचा संहार करण्यास सांगीतले .त्या प्रमाणे सूर्याने तिळासुराचा नाश केला. तेंव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता, त्या दिवसाची आठवण म्हणून मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो.
सर्वाना या मकर संक्रमणाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री गणेशायनम: ||.........
रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे
हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर
वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!
आठवण सुर्याची ,
साटवण स्नेहाची ,
कणभर तीळ ,
मनभर प्रेम ,
गुळाचा गोडवा ,
ॠणानुबंध वाढवा ,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!
क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही. .......
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........
सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......
समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......
मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......
जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो,
कारण त्याना ठाऊक असत
क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.
माउली नंतर समाधी नाही || तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ||
एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतोय......
माउली नंतर समाधी नाही ||तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही ||
शिवराया नंतर छत्रपती नाही||
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहण नाही |
रामानंतर आचरण नाही |
रावणानंतर श्रीमंती नाही |
गरुडानंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही |
आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||
चांगलीच विचारधारा
पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसाचे काही ना काही वैशिष्ट्य असावे लागते. - पुढील अजून कहर - ' येथे सेकंड हँड कवळ्या स्वस्तात मिळतील.'
पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसाचे काही ना काही वैशिष्ट्य असावे लागते.
खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात, पण ' आमचे येथे रसाळ खजूर मिळतील ' हे फक्त पुण्यात ! एरवी जर्दाळू सगळीकडे, पण ' पौष्टिक जर्दाळू ' फक्त पुण्यात मिळतात.
केशरात ' असली ' केशर फक्त पुण्यात.
सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या भारतात असली तरी ' वेलचीयुक्त चहा ' ही पाटी फक्त पुण्यात दिसते.
परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली ' गणपती कारखाना ', पण तेच पुण्यात बघितले तर ' आमचे येथे पेणच्या सर्वांगसुंदर गणेश मूर्ती मिळतील.'
एकदा अप्पा बळवंत चौकात चालत असतांना ' चातुर्मासानिमित्त उत्कृष्ट प्रतीच्या दासबोधावर पाच टक्के घसघशीत सूट ' अशी पाटी वाचल्यावर उत्सुकतेने दुकानात शिरलो. उत्सुकता ही की उत्कृष्ट प्रतीचा वेगळा काही दासबोध समर्थांनी खास या दुकानाच्या प्रमोशनसाठी लिहिलाय की काय ? चौकशीअंती कळलं की उत्कृष्ट प्रतीचा म्हणजे कापडी बांधणीतला दासबोध ! समर्थ रामदासांच्या नशीबाने मजकुरात बदल नाही.
एका बिल्डरने ' अप्पा बळवंतच्या निसर्गरम्य परिसरात स्वस्तात फ्लॅट मिळवा ' अशी जाहिरात अगदी काल परवा केली होती म्हणे. मला असा विश्वास वाटू लागलाय की जगातील आद्य अँड गुरु हा पुण्याच्या बोहरी आळी ते नागनाथ पार किंवा हिराबाग ते ओंकारेश्वर याच पट्ट्यात कुठेतरी जन्मला असणार.
शनीपाराजवळच्या एका दुकानासमोरच्या पाटीवरचा मजकूर वाचून मी कोलमडायच्याच बेतात होतो. ती पाटी म्हणजे ' येथे टिकाऊ आणि दर्जेदार जानवी जोड मिळतील .'
पुण्यात याचि देही याचि डोळा पाहिलेल्या दोन अविस्मरणीय पाट्या - ' येथे खास मालवणी पद्धतीने केलेले ओरिजिनल चायनीज मिळेल.'
पुढील अजून कहर - ' येथे सेकंड हँड कवळ्या स्वस्तात मिळतील.'
आणि एडमीन गृप मधुन काढुन टाकतो.
समुद्रात मगरा शी खेळू नये,
जंगलात सिंहा शी झगडू नये,
आणि गृप मध्ये एडमीन शी भांडु नये.
कारण,
मगर फाडून टाकतो,
सिंह मारुन टाकतो,
आणि एडमीन गृप मधुन काढुन टाकतो.
Sardar rocked ...Computer shocked
Sardar baar baar apne computer ka password bhool jata tha.
Ek din usne socha main apne computer ka password kya rakhu
jo kabhi na bhulu...Usne password rakha ''INCORRECT''
Ab jab bhi woh galat password enter karta hai,
computer khud usey bata deta hai "Your password is incorrect''...
First time Sardar rocked ...Computer shocked
दुःख असावे तिळासारखे,
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।
!! शुभ संक़ात !!
समृध्दीच्या कणाकणात सजावी दीप.!!हासत, नाचत, गात यावी दीप..........!! उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! !! शुभ संक़ात !!
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.
गुळातील गोडवा ओठावर येऊद्या..मनातील कडवापणा बाहेरपडूद्या… या संक्रांतीला तीळगुळखाताना आमची आठवण राहू द्या….गोड गोड मित्रांना!!!!मकर संक्रांतीच्या हार्दीकशुभेच्छा ....................
Must eat delicacies in Pune,India
Must eat delicacies in Pune
1. Bedekar Misal
2. Apple juice at Somwar Peth
3. Mysore Dosa at Vaishali
4. Pattice at Sonal City
5. Vada pav at J.J.Garden
7. Gulab Jamun at Uttam
9. Zoom burger Marzorin camp
10. Burgers at Burger King
11. Mastani at Sujata
12. Chat at Kalyan Bhel
13. Shousberry at Kayani
14. North India at Dev Uncle Kitchen
16. Bhakarwadi at Chitale
17. Pravasi Chiwda of rajgurunagar
18. South Indian at Priya
19. Continental food at Arther Theme
20. Thalipeeth at Sabree
21. Tea at Ashok PCMC
22. A1 pani puri at Pimpri
23. Italian at Little Italy
24. Katakir Misal Karve Road
25. Baba vada at Ladies Club
27. Thali at Mayur
28. Chana Bathura at Mona Foods Camp
29. Appachi Khichadi at Deccan
30. Desserts at LSD
31. Pohe at Amruteshwar
32. Brunch at Soul Kitch
33. Sabudana Vada at Hirabaug
34. Khaman Dhokla at Amba Camp
35. Grilled Sandwich at Flavours
36. Cold coffee at Durga Cafe
38. Pizza & Pav Bhaji at Supreme corner
40. Dairy Product at ABC Farms
41. Masala Milk at Mohan Kulfi
42. Idly at Wadeshwar
43. Pan at Ganesh F.C.Road
44. Sizzlers at Yanas
45.Maharashtrian Delicacy at Wah Marathi Seasons Mall. 46. Pav Patis at Dangi patis Sena.Bapat
Road.
47.Samosa,Pattice at Chaitanya Foods
----------------------------------------------------------------------------------
हंसना मत
हंसना मत
संता दवाई की दुकान गया और बोला भैया मेरी मदद करोगे
केमिस्ट- हाँ-हाँ बोलो???
और संता ने अपनी दवाई की बोतल से एक चम्मच निकाल कर केमिस्ट को पिलाकर पूछा
मीठी है क्या?
केमिस्ट- नहीं तो।
क्या है ये ???
.
.
.
Santa: बस येही पूछना था।
दरअसल डॉक्टर ने बोला था यूरिन टेस्ट करवाओ ।
की कंही यूरिन में शुगर तो नहीं है।
Subscribe to:
Posts (Atom)